Advertisement

Faculty Recruitment for the Academic Year 2024-2025

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता करावयाच्या शिक्षक भरती -२०२४ बाबत सोबत जोडलेले अप्लिकेशन फॉर्म व शैक्षणिक अहर्ता चे नियम संस्थेच्या दोन्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वेब साईटवर उपलोड करावे,

 

तसेच अप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी खालील लिंक देण्यात यावी.
https://forms.gle/n9L3MdRdQwh94QAc7